आमच्याबद्दल

Jeevan Adhar Foundation - Matrimony Service

आमची ओळख

जीवन आधार वधू वर सूचक संत सेना महाराजांच्या आशीर्वादाने तसेच समाजसेवा करत विवाह जमवणारी व अनेक वर्ष समाजसेवा करणारी अग्रेसर संस्था आहे या संस्थेचे सातारा जिल्ह्यामधे ऑफिस असून नाभिक समाजातील विवाह जमवणारी एक विश्वसनीय विवाह माध्यम म्हणून काम करत आहोत। केवळ नाभिक समाजात वधु-वरांचीच नोंद केली जाते . प्रथम विवाह, घटस्फोटित, विधवा, विधुर व अपंगंचीही नोंद केली जाते संस्थेमार्फत आजपर्यंत अनेक विवाह यशस्वी झाले आहेत.

आमच्या सेवा

  • विश्वासार्ह व सुरक्षित विवाह नोंदणी सेवा
  • उच्चशिक्षित वधू - वरांची भरपूर स्थळे
  • WhatsApp द्वारे स्थळांची माहिती
  • Personal Assistant (मध्यस्थी सुविधा)
  • लग्न लवकर जमण्यासाठी योग्य मार्गदर्शन

आमचे उद्दिष्ट

समाजातील प्रत्येक मुलगा आणि मुलीला योग्य, समजूतदार आणि सुसंस्कृत जीवनसाथी मिळावा यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.

विश्वास, पारदर्शकता आणि उत्तम सेवा या तत्त्वांवर आधारित कार्य करणे हीच आमची खरी ओळख आहे.